छायादर्पण
माझा नवा कोरा एक ब्लाँग आपल्या समोर सादर करत आहे. मला अनेकदा प्रवासात काही गोष्टी डोळ्यापुंढे दिसल्यात त्यावेळी आपल्या जवळ जर मोबाईल कँमेरा असेल तर आपल्याला अनेक चांगले...मनोरंजनात्मक छायाचित्र कँमेराने क्लिक करुन घ्यावीशी वाटतात.
सादर आहे असे फ़ोटो जे सहज प्रवास करतांना घेतलेले आहे.- ईंजिनियर सचिन पाटील.
Sunday, 7 August 2011
असंख्य चाहत्या वाचक वर्गाला फ़्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा..