Saturday, 6 August 2011

हिरवा निसर्ग हा भवतीने ..गीत गा रे गुण गुणा रे



 निसर्ग  आपल्याला
शिकवतो..
पाण्याविना  रणरणत्या
वाळवंटातही
ऊभा असतो..
आभाळाला आणि सागराला
गवसणी घालुन
चिंतातुर करतो...
पुन्हा हिरवाईने बघा
निसर्ग सुखावतो...!

                             -ईंजि.सचिन