Thursday, 21 July 2011

छायादर्पण...

माझा नवा कोरा एक ब्लाँग आपल्या समोर सादर करत आहे. मला अनेक प्रवासात काही गोष्टी डोळ्यापुंढे दिसल्यात


त्यावेळी आपल्या जवळ जर मोबाईल कँमेरा असेल तर आपल्याला अनेक चांगले...मनोरंजनात्मक छायाचित्र कँमेराने क्लिक करुन घ्यावीशी वाटतात.
सादर आहे असे अनेक फ़ोटो जे सहज प्रवास करतांना घेतलेले आहे.



आमच्या जवळच्या पाण्याच्या टाकीत थोडे डोकावुन पाहीले असता मला फ़ार मोठी गंमत वाटली...बेडूक दादा मस्त पैकी छोट्या तराफ़ावर बसले होते किती छान पैकी ते ऎटित रिव्हर राफ़्टिंग करत आहेत पहा तर मग एकदा त्यांच्याकडे....