Wednesday, 31 August 2011

दहीहंडी..



आमच्या येथील दही हंडी..

गोविंदा आला रे आला ..
मटकी संभाल ब्रीजबाला..
एक दोन तीन चार..
पोर आजकालचे फ़ार हुशार...!


Friday, 19 August 2011

सुंदर हे फ़णस...















सुंदर हे फ़णस...
खाण्याची सर्वांना आस..
गरे गोड..गोड...
देवा फ़णसाला
माझ्या साठी
खाली तरी सोड..







Saturday, 6 August 2011

हिरवा निसर्ग हा भवतीने ..गीत गा रे गुण गुणा रे



 निसर्ग  आपल्याला
शिकवतो..
पाण्याविना  रणरणत्या
वाळवंटातही
ऊभा असतो..
आभाळाला आणि सागराला
गवसणी घालुन
चिंतातुर करतो...
पुन्हा हिरवाईने बघा
निसर्ग सुखावतो...!

                             -ईंजि.सचिन

Sunday, 31 July 2011

ग्रहणातला चंद्र पहा




चंद्र ग्रहणा दरम्यान मोबाईलने टिपलेले हे छायाचित्र.
-लेखक: ईंजिं.सचिन

Saturday, 30 July 2011

जीवन म्हणजे एक प्रवाह आहे..



जीवन म्हणजे एक प्रवाह आहे...
कुणाला सूखाचे किनारे गवसतात ...






कुणाला दूखा:चे किनारे गवसतात ...
कुणाला किनारे ऊगाचचं भिववतात...
तर
कुणाला किनारे अधिकच दूर नेतात...
कुणाला किनारे रडवतात ...
कुणाला किनारे फ़ारच हसवतातं..
पण,


एक किनारा असा आहे ,
जो सुखःदूखाःच्या पलिकड्ला
आणि
आत्म्याला ईश्वराशी जोड्णारा आहे...

तिथे मात्र,
सुखःदूखाःचे हेलकावे नसतात...
प्रकाश आणि आनंदाचे
प्रसन्नं दालनं आत्मानंदाला खुणावतात..


ये ये तु ही ये
या आत्मोध्दाराच्या दालनातं
हो तु एक त्या निरामयात...
-सचिन पाटील.


Tuesday, 26 July 2011

सुंदर ही माऊ ताई निवांत चिंतनात बसलेली आहे...



तिथे जाऊन यांच्या गळ्यात कोण घंटा बांधेन गड्या...ऊंदीर मामु तर मुळीच नाही...


Sunday, 24 July 2011

सौदर्यवर्धक महाबळेश्वरचा एक पाँईंट

डिपाडी डिपांग डिचीपाडी डिपांग (काळी माती निळा पाणी हिरवा शिवार)

Saturday, 23 July 2011

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख..

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
पाहुन या गाण्याची आठवण होते.



सुंदर मयुर दर्शन



मला एकदा रस्त्यावरुन जातांना गावाच्या वेशीवर झालेले हे सुंदर मयुर दर्शन ...सर्व मनोकामना पुर्ण आणि सफ़ल करणारा हा मयुर..

Friday, 22 July 2011

राँक आणि आर्टीफ़िशीयल ईगल

अशाच एका गार्डन मधला फ़ोटो..किती सौदर्य वर्धक आहे.

Thursday, 21 July 2011

छायादर्पण...

माझा नवा कोरा एक ब्लाँग आपल्या समोर सादर करत आहे. मला अनेक प्रवासात काही गोष्टी डोळ्यापुंढे दिसल्यात


त्यावेळी आपल्या जवळ जर मोबाईल कँमेरा असेल तर आपल्याला अनेक चांगले...मनोरंजनात्मक छायाचित्र कँमेराने क्लिक करुन घ्यावीशी वाटतात.
सादर आहे असे अनेक फ़ोटो जे सहज प्रवास करतांना घेतलेले आहे.



आमच्या जवळच्या पाण्याच्या टाकीत थोडे डोकावुन पाहीले असता मला फ़ार मोठी गंमत वाटली...बेडूक दादा मस्त पैकी छोट्या तराफ़ावर बसले होते किती छान पैकी ते ऎटित रिव्हर राफ़्टिंग करत आहेत पहा तर मग एकदा त्यांच्याकडे....