छायादर्पण...
छायादर्पण माझा नवा कोरा एक ब्लाँग आपल्या समोर सादर करत आहे. मला अनेकदा प्रवासात काही गोष्टी डोळ्यापुंढे दिसल्यात त्यावेळी आपल्या जवळ जर मोबाईल कँमेरा असेल तर आपल्याला अनेक चांगले...मनोरंजनात्मक छायाचित्र कँमेराने क्लिक करुन घ्यावीशी वाटतात. सादर आहे असे फ़ोटो जे सहज प्रवास करतांना घेतलेले आहे.- ईंजिनियर सचिन पाटील.
Wednesday, 31 August 2011
Friday, 19 August 2011
Sunday, 7 August 2011
Saturday, 6 August 2011
Sunday, 31 July 2011
Saturday, 30 July 2011
जीवन म्हणजे एक प्रवाह आहे..
जीवन म्हणजे एक प्रवाह आहे...
कुणाला सूखाचे किनारे गवसतात ...
कुणाला दूखा:चे किनारे गवसतात ...
कुणाला किनारे ऊगाचचं भिववतात...
तर
कुणाला किनारे अधिकच दूर नेतात...
कुणाला किनारे रडवतात ...
कुणाला किनारे फ़ारच हसवतातं..
पण,
एक किनारा असा आहे ,
जो सुखःदूखाःच्या पलिकड्ला
आणि
आत्म्याला ईश्वराशी जोड्णारा आहे...
तिथे मात्र,
सुखःदूखाःचे हेलकावे नसतात...
प्रकाश आणि आनंदाचे
प्रसन्नं दालनं आत्मानंदाला खुणावतात..
ये ये तु ही ये
या आत्मोध्दाराच्या दालनातं
हो तु एक त्या निरामयात...
-सचिन पाटील.
Labels:
ये ये तु ही ये
Tuesday, 26 July 2011
Subscribe to:
Posts (Atom)










